जामखेड

तालुका जामखेड
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग संगमनेर
मुख्यालय अकोले
क्षेत्रफ़ळ १५०५.०८ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २७१७१९(२००१)
साक्षरता दर ५९.९५%
तहसीलदारमाणिक आहेर
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ अकोले
आमदार
पर्जन्यमान १०५८ मिमी 

जामखेड
जामखेड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म तालुक्यातील चोंडी या गावी मानकोजी शिंदे पाटिल याच्या घरी ३१ मे १७२५ रोजी झाला. येथे रामेश्वर हे पवित्र्तीर्थक्षेत्र आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी रामेश्वरच्या दर्शनासाठी व धबधब्याचे सौदर्य अनुभवण्यासाठी लोक गर्दी करतात.
तालुक्यातील खर्डा येथील भुईकोट किल्ला प्रसिध्द आहे. या किल्ल्यावर इ.स. १७९५ साली मराठे व निजाम यांच्यामध्ये झाली. राजे निंबाळकर हे या गडावरील शेवटचे किल्लेदार होते.
आरोग्य क्षेत्रातील मॅगसेसे या पुरस्काराने गैरवलेले डॉ. रजनीकांत व त्यांच्या पत्नी डॉ. माबेले अरोळे यांचा १९७० साली सुरु झालेली व्यापक आरोग्य प्रकल्प या तालुक्यात आहे.

जामखेड तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अघी । अनदवाडी । अप्ती ।अरण्गांव । बालगव्हाण । बंधखडक । बावी । बोर्ले । चोभेवाडी । चोंडी । देवदैठण । धामणगाव । धनेगाव । धाणोरा । धोंड्पारगाव । दिघोल । दोनगाव । दिसलेवाडी । फ़क्राबाद । घोडेगाव । गुरेवाडी । हलगाव । जामखेड । जातेगाव । जावळा । जवळके । जायभायवाडी । कवडगाव । खांदवी । खरडा । खुरदैठण । कुसडगाव । लोणी । मतेवाडी । मोह । मोहरी । मुंजेवाडी । नाहुली । नान्नज । नाणेवाडी । नायगाव । पाडळी । पंपलगाव आलवा । पंपलगाव उंड ।  पाटोदा । पिंपरखेड । पोटेवाडी । राजेवाडी । राजुरी । रतनपुर । सकट । सारोळा । साटेफ़ळ । सावरगाव । शिऊर । सोनेगाव । तरडगाव । तेलंगाशी । वाघा । वाकी । ज़िकरी

No comments:

Post a Comment