राहुरी

तालुका  राहुरी
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग श्रीरामपुर
मुख्यालय राहुरी
क्षेत्रफ़ळ १०३५.११ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २९४७४८ इ.स.२००१.
साक्षरता दर ७३.७८%
तहसीलदार अमित सानप.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण.
विधानसभा मतदारसंघ राहुरी
आमदार श्री.शिवाजीराव कर्डिले.
पर्जन्यमान ४५५ मि.मी.

राहुरी
 राहुरी हे तालुक्याचे मुख्य ठिकाण मुळ नदीच्या उत्तरेस वसलेले आहे. राहुरी हे महाराष्ट्रतील एक महत्तवाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळ्खले जाते. राहुरीत शिवाजीनगर येथे १९५४ साली राहुरी सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली. येथे साखरेची मोठी बाजारपेठ आहे. येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ आहे. दरवर्षी भरणारी खंडोबाची यात्रा हे राहुरीचे प्रमुख आकर्षण आहे. राहुरीत वेगवेगळी २० मंदिरे आहेत.

राहुरी तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अमळनेर । अंबी । आरडगाव । बाभुळगाव । बारागाव नांदुर । बोधेगाव । ब्राम्हणगाव भांड । ब्राम्हणी । चांदेगाव । छेडगाव । चितळी । चिखलठाण । चिंचोळी । चिंचविहीरे । दरडगाव थाडी । दावणगाव । देसवंदी । धामोरी बु. । धामोरी खु . । धानोरे । दिगरास । गणेगाव । गंगापुर । घोरपडवाडी । गुहा । गुंजाळे । जांभळी । जताप । कानडगाव । कत्राड । केंदल बु.। केंदल खु. । केसापुर । खडांबे बु. । खडांबे खु. । खुदासरगाव । कोळेवाडी । कोल्हार खु. । कोंढवाड । कोपरे । कुक्कडवेधे । कुराणवाडी । लाख । माहेगाव । मल्हारवाडी । माळुंजे खु. । मांजरी । मनोरी । म्हैसागाव । मोकळ ओहळ । मोमीन आखाडा । मुसळवाडी । निंभरी । पठारे खु. । पिंपळगाव फ़ुंगी । पिंपरी वळण । पिंपरी अवघड । राहुरी खु. । रामपुर । सदे । संकरापुर । सत्राळ । शिलेगाव । सोनगाव । तहराबाद । टाकळीमिया । तामनेर आखाडा । टांभ्री । तांदुळनेर । तिळापुर । अंबारी । वड्नेर । वळण । वांभोरी । वांजळपोई । वस्थ । वरशिंदे । वरवंडी

No comments:

Post a Comment