श्रीरामपुर

तालुका श्रीरामपुर
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग श्रीरामपुर
मुख्यालय श्रीरामपुर
क्षेत्रफ़ळ ५६९.८७ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २५६४४१ इ.स.२००१.
साक्षरता दर ६९.९५%
तहसीलदार ए.व्ही.पुरी.
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ श्रीरामपुर.
आमदार श्री भाऊसाहेब कांबळे.
पर्जन्यमान ४४८.६.मि.मी

श्रीरामपुर
श्रीरामपुर हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून हे जिल्हातील औद्दोगिक ठिकाण आहे. येथे साखरेची मोठी बाजारपेठ आहे. कारेगाव येथे बेलापुर शुगर इंडस्ट्रिज अण्ड अलीएड लिमिटेड हा साखर कारखाना आहे. श्रीरामपुर मधील नेवासा रोड वरील श्रीराम मंदिर आणि हनुमान मंदिर खुप प्रसिध्द आहे. येथे संत गगणगिरी महाराज यांचा आश्रम आहे त्यांनी १९०२ साली समाधी घेतली होती. दौंड ते मनमाड लोहमार्गावरील बेलापुर हे मह्त्त्वाचे स्थानक आहे.

श्रीरामपुर  तालुक्यात एकुण ५४ गावे आहेत. ते खालीलप्रमाणे :
आकलहारे । बेलापुर बु. । बेलापुर खु. । भामठाण । भॆरदापुर । भोकर । ब्राम्हणगाव । दिघी । फ़त्याबाद । गाळनिब । गोंदेगाव । गोवर्धन । गुजरवाडी । गुमणदेव । हरेगाव । जाफ़राबाद । कडीद बु. । कमलापुर । कान्हेगाव । कारेगाव । खानापुर । खांडला । खिर्डी । खोकरा । कुरणपुर । लाडगाव । महाकाळवडगाव । मालेवाडी । माळुंजा बु.। मालेवडगाव । मांडवे । मतापुर । मतुळ्ठाण । मुठेवडगाव । नाउर । नायगाव । निमगावआखिरी । निपाणी वडगाव । पाडेगाव । रामपुर । सरला । शिरसगाव । टाकळीभान । उकळ्गाव । उंबरगाव । उंदिरगाव । वडाळामहादेव । वलाडगाव । वांगी बु. । वांगी खु. 

No comments:

Post a Comment