शेवगाव

तालुका शेवगाव
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
मुख्यालय शेवगाव
क्षेत्रफ़ळ १०३१.८ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २०३७४७ इ.स.२००१.
साक्षरता दर ८५.०१ %
तहसीलदार एन.एम.पाटील.
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर.
विधानसभा मतदारसंघ शेवगाव.
आमदार चंद्रशेखर घुले.
पर्जन्यमान ५८४ मि.मी.

शेवगाव
शेवगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. तालुक्यातील ज्ञानेश्वरनगर सहकारी साखर कारखाना आहे.
तालुक्यातील बरीच गावे जायकवाडी धरणामुळे तयार झालेल्या नाथसागर या जलाशयात गेली आहेत. बोधेगाव येथे केदारेश्वर साखर कारखाना आहे व बन्नो माँचे मंदीर आहे. तालुक्यातील वरुर हे गाव तेथील प्रसिध्द विठ्ठल-रुक्मिणी  मंदीर हे धाकटी पंढरी  म्हणुन ओळखले जाते. मुंगी हे गाव मुंगादेवी मंदीरासाठी प्रसिध्द आहे. अमरापुर हे गाव हिंदी व मराठी चित्रपट स्रुष्टीतील प्रसिध्द कलाकार सदाशिव अमरापुरकर यांचे जन्मस्थळ आहे. घोट्ण येथे मल्लिकेश्वर महादेव मंदीर आहे. हे उत्तखननात सापड्लेले मंदीर आहे.

शेवगाव तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अधोडी । आखातवाडे । आखेगाव तितर्हा । अमरापुर । अमरापुर । आंतरवाली बु. । आंतरवाली खु. । आव्हाणे बु. । आव्हाणे खु. । बख्तारपुर । बाळ्मटाकळी । बुर्हाणपुर । बेळगाव । भगुर । बहिगाव । भातकौडगाव । भावीनिमगाव । बोडखे । बोधेगाव । चापडगाव । छेदेचांदगाव । डादेगाव । नवे दहिफ़ळ । जुने दहिफ़ळ । दहिगाव शी. । दहिगाव नी. । देवटाकळी ढोरजळगाव  शी. । देवटाकळी ढोरजळगाव नी. । ढोरसडे । दिवटे । इरंडगाव । इरंडगाव गाडेवाडी । गायकवाड जळगाव । घोट्ण । गोळेगाव । हसनापुर । हातगाव । हिंगणगाव । नी. । जोहरपुर । कांबी । कर्हेटाकळी । खडका । खामगाव । खामपिंपरी नवीन । खामपिंपरी जुने । खानपुर । ख्ररडगाव । खुंटेफ़ळ । कोळगाव । कोनोशी । कुरुडगाव । लाड्जळगाव । लखमपुरी । लोळगाव । मालेगाव । मडके । माजलशहर । मळेगाव शी । मंगरुळ बु. । मंगळुर खु. । मुंगी । नागलवाडी । नजीकबाभळगाव । पिंगेवाडी । प्रभुवडगाव । रांजेगाव । रांजनी । रक्षी । सालवडगाव । समानगाव । शहरटाकळी  । शेकटे बु. । शेकटे खु. । शेवगाव । शिंगोरी । सोनेसांगवी । सोनविहीर । सुकळी । सुलतानपुर बु. । सुलतानपुर खु. । तजनापुर । तळनी । ठाकुर निमगाव । ठाकुरपिंपळगाव । थटे । विजयपुर । वडगाव । वडुळे बु.। वडुळे खु. । वाघोली । वरखेड । वरुर बु. । वरुर खु. 

No comments:

Post a Comment