नगर

तालुका नगर
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग अहमदनगर
मुख्यालय अहमदनगर
क्षेत्रफ़ळ १६०६ कि.मी.वर्ग
लोकसंख्या ६५१५६९ इ.स.२००१
साक्षरता दर ७४.२४ %
तहसीलदार गणेश मरकड
लोकसभा मतदारसंघ अहमदनगर दक्षिण
विधानसभा मतदारसंघ अहमदनगर.
आमदार अनिल राठोड
पर्जन्यमान ५३१ मि.मी.

नगर
नगर हे सीना नदीवर वसलेले जिल्हाचे मुख्य ठिकाण आहे. नगर हे ऐतिहासीक वारसा लाभलेले शहर आहे. करवीर हुतात्मा चौथे शिवाजी महाराज यांची समाधी अहमदनगर पोलीस हेडक्वार्टर जवळ आहे. माळीवाडा येथील विशाल गणपती हे गावचे जागृत ग्रामदैवत आहे. विशाल गणपतीची मर्ती ११ फूट उंच असून ती उजव्या सोंडेची आहे. नगर येथे महालक्ष्मीउद्याण, भगतसिंग उद्याण, आनंद उद्याण, गंगा उद्याण, सिध्दिबाग तसेच महानगर पालिकेचे जलकुंभ हे विशेष आर्कषनाचे ठिकाणे आहेत. निर्मलनगर येथे तपोवन आश्रम आहे. येथे वाडिया पार्क हे मोठे क्रिडासंकुल आहे
केडगाव येथे रेणुका मातेचे प्रसिध्द मंदिर आहे. केडगाव येथे सालाबादप्रमाणे मोठा नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
नगर हे एक औद्दोगिक केंद्र असून येथील MIDC नामंकित कंपन्यांचे कारखाने आहेत. बुरहाणनगर येथे विडीओकॉन हि टि.व्ही. कंपनी आहे. केडगावमधील अरणगाव रोडवर कायनेटिक हि लुना कंपनी तसेच येथे VRDE सुध्दा आहे. नगर येथे सवरक्षंणदलाची भारतातील सातपैकी दोन नंबरची आंतरराष्टियख्याती प्राप्त MIRC आहे.
नगर शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय आहे. नगर रेल्वे स्टेशन आहे. तारकपुर बस स्टँड व नगर एस.टी स्टँड आहे.


नगर तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
आगडगाव । आव्हाड्वाडी । अकोळ्नेर । अंबिलवाडी । अरणगाव । आठ्वड । बाबुर्डी घुमट । बाबुर्डी भेंड । बहिरवाडी । बाराबाभळी । बारादरी भातोडी पारगाव । भोरवाडी । भोयरी खु. । भॊयरी पाथर । भिंगारबुरहाणनगर । चास । चिचोंडी पाटील । दहिगाव । दरेवाडी । दश्मिगव्हाण । देहरे । देवगाव । देऊळगाव सिध्दी । धनगरवाडी । डोंगरगण । घोसपुरी । गुणवाडी । गुंदेगाव । हमिदपुर । हातवळण । हिंगणगाव । हिवरेबाजार । ईमामपुर । इसलक । जखनगाव । जेऊर । कामरगाव । कापुरवाडी । खडकी । खांदके । खंडाळा । खातगाव टाकळी । खोसपुरी । कर्जुने खारे । कोल्हेवाडी । खुडगाव । मदडगाव । मांजळचिंचोळी । मांदवे । मांजरसुंभा । मथाणी । माथापिंपरी । मेहकरी । नागरदेवळा । नांदगाव । नारायणडोह । नेप्ती । निंबळक । निंबोडी । निमगाव घाणा । निमगाव वाघा । पांगरमाळ । पारेवाडी । पारगाव भातोडी । पारगाव मैला । पिंपळगाव लांडगा । पिंपळ्गाव खुर्द । पिंपळगाव माळवी । पिंपळगाव उज्जैनी । पिंपळगाव वाघा । पोखर्डी । राळेगण । रांजणी । रातडगाव । रुईछत्तिशी । सकत खु. । सांडवे । सारोळा बद्दी । सारोळा कासार । ससेवाडी । शहापुर । शेंडी । शिंगवे । शिराढोण । सोनेवाडी । टाकळी काझी । टाकळी खाटगाव । टाकळी वाडगाव । उदरमल । उक्कडगाव । विळद । वडारवाडी । वडगाव गुप्ता । वडगाव टाकळी । वाकोडी । वाळकी । वाळुंज । वारुळवाडी । वाटेफ़ळगाव

No comments:

Post a Comment