नेवासा

तालुका नेवासा
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग श्रीरामपुर
मुख्यालय नेवासा
क्षेत्रफ़ळ १३४३.४३ कि.मी. वर्ग.
लोकसंख्या ३२६६११ इ.स.२००१
साक्षरता दर ६३.५९%
तहसीलदार दादासाहेब गिते.
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ नेवासा
आमदार शंकरराव यशवंतराव गडाख
पर्जन्यमान ५३१ मि.मी.

नेवासा
नेवासा हे तालुक्याचे मुख्यठिकाण प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. तालुक्यात ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना 
आणि सोनई येथे मुळा सहकारी साखर कारखाना आहे. येथील करवीरेश्वराच्या देवळात संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली व सच्चिदानंद बाबांनी ती लिहुन  काढ्ली .
तालुक्यातील शनि अमावस्या व गुढी पाड्वा या दिवशी येथे मोठी यात्रा भरते. वैशाखी अमावस्येस शनि जयंतीचा मोठा उत्तसव साजरा होतो. गावात  शनि महाराजांच्या कॄपेने कधीच चोरी होत नाही म्हणुन गावातील घराला दारे नाहीत. येथे चोरी करणारयाला अंधत्व येते अशी श्रध्दा आहे.

नेवासा तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अंबळनेर । अंतरवळी । बाभुळखेड । बहिरवाडी । बकुपिंपळगाव । बुरहाणपुर । बेलेकरवाडी । बेलपांढरी  । बेलपिंपळगाव । बेळगाव । भाणशिवरे । भेंडे बु. । भेंडे खु . । चांदा । चिलखणवाडी । चिंचबण । देडगाव । देवसडे । धनगरवाडी । दिघी । गाळनीब । गणेशवाडी । गेवराई । घोडेगाव । घोगरगाव । गिडेगाव । घोंदेगाव । घोगलगाव । घोमलवाडी । घोणेगाव । गोपालपुर । हांडी निमगाव । हिंगोणी । जायगुड आखद । जैनपुर । जवळे बु. । जवळे खु. । जेऊर हैबती । काणगोणी । करजगाव । कैठे । खडके । खामगाव । खरवंडी । खेडळे काजळी । खेडळे परमानंद । खुणेगाव । खुप्ती । कुकाणा । लांडेवाडी । लेकुरवाडी अखड । लोहगाव । लोहारवाडी । महालक्ष्मी हिवरे । माका । म्क्तापुर । माळी चिंचोरे । मांडे गव्हाण । मंगलापुर । माळ्सापिंपळगाव । मोरे चिंचोरे । मुकिंदापुर । मुरमे । नागापुर । नंदुर शिखरी । नारायाणवाडी । नविन चांदेगाव । नेवासा बु. । नेवासा खु. । निजीक चिंचोळी । निंभारी । निपाणी निमगाव । पाचेगाव । पाचुंदे । पाणसवाडी । पाणेगाव । पाथरवळ । फ़ाटेपुर । पाचडगाव । पिंपरी शहाळी । प्रवरासंगम । पुणाटगाव । राजेगाव । रामदोहा । रांजणगाव । रास्तापुर । सलाबतपुर । सुंद्ळा । शहापुर । शिंगणापुर । शिंगवे तुकाई । शिरासगाव । शिरेगाव । सोनई । सुकळी खु. । सुलतानपुर । सुरेगाव गंगापुर । सुरेशनगर ।तामसवाडी । थरवडी । तेलकुडगाव । टोका । उसताल धुमाळा । उसताल खालसा । वांजरवाडी । वांजोळी । वांजोळी । वडाळा बहिरोबा । वडुले । वाकडी । वारखडी । वातापुर । झापवाडी. 

No comments:

Post a Comment