राहाता

तालुका राहाता
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग श्रीरामपुर
मुख्यालय राहाता.
क्षेत्रफ़ळ ७५९.१९ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २७१७१९(२००१)
साक्षरता दर ६८.१६%
तहसीलदार ए.सी.शिंदे
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ शिर्डी.
आमदार राधाकृष्ण विखे पाटील.
पर्जन्यमान ४४१ मि.मी.

राहाता
राहाता हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून शिर्डी येथे संत साईबाबांची समाधी आहे. दर गुरुवारी तसेच गुरुपौर्णिमा, दसरा व रामनवमीला येथे देशविदेशातील भाविकांची अफाट गर्दी असते. १९ ऑक्टोबर १९१९ रोजी मंगळवार तिथी दसरा या दिवशी बाबांनी येथे समाधी घेतली तसेच साकोरी आणि कोल्हार बुर्दूक येथील धार्मिक स्थळे ही तालुक्यात प्रसिध्द आहे.
तालुक्यात प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे पाटिल सहकारी साखर कारखाना हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना तसेच रांजणगाव खुर्द येथे ही साखर कारखाना आहे. प्रवरानगर हे महाराष्ट्रातील शैक्षणिक दृष्टया विकसित ठिकाण असून येथे अनेक विद्याशाखांची महाविद्यालये आहेत.
 
राहाता तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अडगाव खु. । अडगाव बु.। आखुकी । अस्तगाव । बाभळेश्वर । भगवतीपुर । चंद्रपुर । चितळी । धाड बु. । दहीगाव कोरले । धनगरवाडी । ढोहले । दुर्गापुर । गोगलगाव । जळगाव । हनमंतगाव । हसनापुर । खडकी वाके । कुंकरी । केलवाड । कोहळे । कोल्हार बु. । लोहगाव । लॊणी बु. । लोणी खु. । मम्दापुर । नंदुर बु. । नंदुरखी बु. । नंदुरखी खु . । निघोज । निमगाव कोहळे । पाथरे बु. । पिंपलास । पिंपरीलोकाई । पिंपरीर्निमल । पिंपळवाडी । पुणतांबा । राजुरी । रामपुर वाडी । रांजणगाव बु. । रांजणखोले । रुई । साकुरी । सावळेविहार बु. । सावळेविहीर खु. । शिणगाव । तीसगाव । वाकडी । वाळकी

No comments:

Post a Comment