कोपरगाव

तालुका कोपरगाव
जिल्हा अहमदनगर
जिल्हा उपविभाग संगमनेर
मुख्यालय कोपरगाव
क्षेत्रफ़ळ ७२५.१६ कि.मी.वर्ग.
लोकसंख्या २७६९३७ इ.स.२००१
साक्षरता दर ६४.०९%
तहसीलदार शशिकांत गायकवाड.
लोकसभा मतदारसंघ शिर्डी
विधानसभा मतदारसंघ कोपरगाव
आमदार अशोक काळे.
पर्जन्यमान ४४०.२ मिमी
 
कोपरगाव
कोपरगाव हे तालुक्याचे मुख्य ठिकाण गोदावरी नदीच्या काठी  असून अहमदनगर ते मनमाड या राज्यरस्ता क्रमांक १० वर अहमदनगरपासून १२० कि.मी. अंतरावर वसलेले आहे.
तालुक्यातील पुणतांबा येथे संत चांगदेव महाराजांची समाधी आहे. कोपरगाव येथून शिर्डी केवळ १६ कि.मी. अंतरवर आहे. येथील साईबाबांचे नविन उभारलेले मंदिर ही नयनरम्य आहे.
भारताची साखरपेठ म्हणून ही कोपरगाव  ओळखले जाते. मनमाड ते दौंड रेल्वेमार्गावरील हे एक स्थानक आहे. कोपरगाव हे जिल्हातील औद्दोगिक ठिकाण आहे. कोपरगाव मध्ये कोळपेवाडी येथे कोपरगाव सह्कारी साखर कारखाना सहजनंदनगर येथे संजीवनी सहकरी साखर कारखाना हे कारखाने आहेत.

कोपरगाव तालुक्यात १२७ गाव आहेत. ते खालीलप्रमाणे :
अंचळगाव । अंजणपुर । आपेगाव । बहदराबाद । बहदेरापुर । बक्तारपुर । भोजेड । बोलकी । ब्राम्हणगाव । चांदेकासार । चांदेगव्हाण । चासनळी । दहेगाव बोलका । दौच बु. । दौच खु. । देरडे चांदवड । देरडे कोर्हळे । धामोरी । धरणगाव । धोंडेवाडी । धोतरे । घारी । घोडेगाव । घोहेगाव । हांडेवाडी । हिंगणी । जावळ्के । जेऊरकुंभारी । जेऊरपाटोदा । काकडी । कान्हेगाव । करंजी । कारवाडी । कासळी । खिरडीगणेश । खोपडी । कोकमठाण । कोळगाव थडी । कोळपेवाडी । कुंभारी । लौकी । मढी बु. । मढी खु. । माहेगाव देशमुख । मालेगावथडी । मानेगाव । मांजुर । मायेगावदेवी । मोरवीस । र्मुशितपुर । नाटेगाव । उगडी । पधेगाव । पोहेगाव । पोहेगाव खु. । रांजणगाव देशमुख । रावंदे । सडे । सांगवीबुसर । सनवतसार । शहाजापुर । शहापुर । शिंगणापुर । शिरसगाव । सोनारी । सोनेवाडी । सुरेगाव । टाकळी । तळेगावमळे । तिळवणी । उक्कडगाव । वडगाव । वेळापुर । वारी । वास । येसगाव

No comments:

Post a Comment